ज्या दिवशी जन्माला येणं जस्टिफायेबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू; पण आज हाती आलेल्या क्षणांचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या या क्षणांची मजा हीच, की ते दुसऱ्याला दिलं तर त्या जीवनाचं सोनं, नाही तर शुद्ध माती!

Thursday, February 18, 2010

का?

का?

का बरा जगतोय का म्हणून जगतोय हीच मोठी समस्या आहे
मिळेल कधी उत्तर हीच एक आशा आहे

जगतो जगतो म्हणून सगळेच जगात असतात
कारण विच्यारल्यावर मात्र सगळेच गप्पा बसतात

खरच का सगळे जीवन जगात असतात
की जगण्याचा नुसत धोन्ग करत असतात.

वाटत.... वाटत शोधत आसतील सगळेच जगण्याचा कारण
की सगळेच जगतात विनाकारण.

एकदा तरी व्हाव याचा निराकरण
नाही तर जीवन जाईल सगळा येईल जवळ मरण.

अभिकूल

Tuesday, February 16, 2010

My First Blog

I was thinking to create a blog from long time....... now I found time to create it.